Advertisement

Responsive Advertisement

दौलताबाद येथे ट्रकची दुचाकीला धडक महिला ठार


औरंगाबाद -नाशिक महमार्गावर मिट मिटा गावा जवळ ट्रकने दुचाकिला पाठीमागुन धड़क दिली त्यात सोफिया खान जुनेद खान वय 30 वर्षे रा सय्यद वाड़ी दौलताबाद याचे उपचार दरम्यान निधन झाले सदर घटना बुधवारी सायंकाळी 5 30 वाजेच्या सुमारास घडला 
पलेगाव येथील सासुर वाडित जुनेद खान अकबर खान वय 32 वर्षे,उमेद खान जुनेद खान, वय 8 वर्षे,शकुर खान जुनेद खान वय 6 वर्षे व सोफिया हे आपल्या घरा कड़े दौलताबाद कड़े दुचाकी विक्टर क्र एम एच 20 एम 7869 ने जात अस्ताना पाठीमागुन येणारी ट्रक क्र एम एच 20 ई एल 8118 ने धड़क दिली त्यात तिन्ही ला किरकोळ मार लागला सोफिया हीचा उपचार दरम्यान निधन झाले 
#ईद झाल्या नंतर आई कड़े भेटायला जाता म्हणुज जुनेद हा त्याची पत्नी व दोन्ही मुलासोबद घेऊन दहा वाजता पडेगाव येथे सोफिया च्या आई कड़े गेले होते दुपार चे जेवन करून थोड़ा आराम करून संध्याकाळी घरकडे परत जात अस्ताना सदर  अपघात घडला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या