Advertisement

Responsive Advertisement

देवगाव रंगारी येथे शहीद ऋषीकेश बोचरे यांच्या शहीद स्मारकाचे अनावरन.

 औरंगाबाद - येथून जवळच असलेल्या देवगाव रंगारी येथिल शहीद जवान ऋषीकेश बोचरे यांच्या द्वीतिय पूण्यतिथी निमित्त स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या शहीद स्मारकाचे अनावरण  भारत मातेच्या संरक्षणार्थ कारगील यूद्धप्रसंगी आपले दोन पाय,एक हात गमावलेले भारतमातेचे सूपूत्र महाराष्ट्र गौरव पूरस्कार २०२० प्राप्त हवालदार दिपचंद,सैनिक व्ही.एस.डब्ल्यू.ए.चे महाराष्ट्र अध्यक्ष अशोक हांगे(EX.AMC), शिवराम जाधव पाटील,सेनामेडल प्राप्त रेखाताई खैरणार, एसपीआर वैद्य ,औरंगाबाद म.न.पा.चे सिद्धार्थ प्राणी संग्रहालयाचे प्रमूख डॉ,बी.एस.नाईकवाडे यांच्या हस्ते  गूरुवार दि.१२ रोजी सकाळी १० वाजता देवगाव शहिद स्मारकचे अनावरन पार पडले. अनावरन तत्पुर्वी मिटमिटा येथे भारत करीयर अँकेडमि जवानांच्या वतिने बाळू घूगे ,शिवराम जाधव,शिवाजी गायकवाड यांच्या हस्ते दिपचंद यांचे भव्य स्वागत करण्यात आले अजमल कसाब यांला जीवंत पकडून देण्यात जीवाची पर्वा न करता राबणारे मंगेश नायक ,मूंबई पोलीस, नायब तहसिलदार शेख हारुण ग्रामसेवक सारंगधर लोंढे, सरपंच कांताताई गोकूळ गोरे ,माजी सूभेदार मेजर काशीनाथ पवार, मदन झाल्टे,करुना मदन झाल्टे,अजय काकडे,प्रा.शिवाजी गायकवाड,काकासाहेब जाधव,वीर पत्नी ,प्रियंका हृशीकेश बोचरे,ताराबाई अशोक बोचरे,रोशनी ऋषीकेश बोचरे ,ह.भ.प. सूनील महाराज गाडेकर यांचे किर्तन सपन्न् झाले ,११९ यूनिटचे इंजी रेजीमेटचे वैद्य हेही यावेळि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनिल सोनवने सर यांनी केले.आभार प्रदर्शन प्रियंका बोचरे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या