Advertisement

Responsive Advertisement

ज्ञानविकासच्या गुणवंताचा आदित्य गरुड़ यांच्या हस्ते सत्कार
सिल्लोड- भराड़ी, येथील ज्ञानविकास विद्यालयाचा इय्यता 10 विचा निकाल 100 टक्के लागला असून   प्रथम गुणाने उत्तीर्ण पठाण फरहान 89.80%,
द्वितीय दिपाली गवळी  - 89.60%,
तृतीय - पल्लवी खिल्लारे - 88.60%, असून या यशाबददल संस्थाचे आदित्य गरुड़, ऋषिकेश गरुड़ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यावेळी पालक जमील पठाण, कैलास गवळी, रवी गोरे आदिसह पालक विद्यार्थी हजर होते.
यशाबददल गुनवंत विद्यार्थ्यचे शिक्षणाधीकारी एम. के. देशमुख (नानासाहेब ),संस्थाचालक अशोकदादा गरुड़, गटशिक्षणाधिकारी व्ही. एन. कोमटवार,चन्द्रिका देशमुख, शिल्पाताई गरुड़,उपप्राचार्य सतीश देशमुख,आदित्य गरुड़,वर्गशिक्षक व्ही. एच. गव्हाने, मुख्यध्यापक कुशल देशमुख, भारत सुपेकर, कय्यूम शहा, सोनाली बनबरे, सुजीत देशमुख आदिसह ज्ञानविकास विद्यालयाचे मुख्यध्यापक,शिक्षकवृन्द, शालेय वाहन चालक मालक, पालकांनी अभिनंदन करुण पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या