Advertisement

Responsive Advertisement

केसापूरी-रामपूरी गृपग्रामपंचायत पोटनिवडणूकीत रेखा वाहूळ विजयी.

औरंगाबाद- येथून जवळच असलेल्या केसापूरी-रामपूरी गृपग्रामपंचायतच्या रीक्त झालेल्या  एका जागेसाठी पोटनिवडणूक दिनांक ५ जून २०२२ रोजी  घेण्यात आली.या निवडणूकीत केसापूरी येथिल रेखा वाहूळ या महीला सदस्या मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या संपूर्ण औरंगाबाद तालूक्याचे लक्ष लागलेल्या या निवडणूकीने भावी ग्रामपंचयत सदस्यांना आशा निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत मधे ९ सदस्य व सरपंच असे १० सदस्य आहे.यापैकी एक महीला सदस्य मयत झाली होती त्यामूळे रीक्तपद झाले म्हनून ही पोटनिवडणूक घेण्यात आली त्यात महीला सदस्याने बाजी मारली. सूनंदा गणेश सूरासे ( पराभूत उमेदवार ) यांना १२६ तर ५ नोटा,यशस्वी विजयि उमेदवार सौ.रेखा वाहूळ यांना १७६ मताधिक्य पडले व निवडून आले .यावेळी केसापुरी येथिल ग्रामपंचायत सदस्य रामा सूरासे,भागीनाथ वाहूळ शिवनाथ सूरासे,संतोष सूरासे ,कांतीलाल जाधव,प्रधान जाधव यांनी निवडीचे स्वागत केले.यावेळी रामशेटवार,बालाजी,विस्तार अधीकारी सामान्य प्रशासन जि.प औरंगाबाद यांनी निवडणूक अधीकारी म्हनून काम पाहीले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या