Advertisement

Responsive Advertisement

औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे "अग्निपथ" सैन्य भरती योजनेच्या निषेधार्थ सत्याग्रह आंदोलन.

.

 

औंगाबाद :शहागंज गांधी पुतळा समोर औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद हिशाम उस्मानी यांच्या नेतृत्वा खाली केंद्रातील मोदी सरकारनी लागू केलेली "अग्निपथ" ही नवीन सैन्य भरती योजना चा निषेधार्थ सत्याग्रह आंदोलन करण्यात आला l यामध्ये केंद्रातील मोदी सरकार व नवीन सैन्य भरती योजना "अग्निपथ" याचा निषेध करण्यात आला l आंदोलनकार्यानी मोदी सरकार व अग्निपथ योजन्याचा विरोधात घोषणाबाजी करून आपला जाहीर निषेध व्यक्त केलं. काँग्रेस कार्यकर्त्यांनी बेरोजगार युवा, जवान व भारतीय सेनेचे समर्थ मध्ये नारेबाजी ही केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन शहर जिल्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांना अग्निपथ योजनेचे विरुद्ध ज्ञापन ही सादर केले.
या प्रसंगी औरंगाबाद शहर जिल्हाध्यक्ष मोहम्मदी शाम उस्मानी यांनी सांगितले की " केंद्रातील मोदी सरकारननी जे अग्नीपथ योजना लागू केलेली आहे त्याच्या आम्ही काँग्रेस पक्षातर्फे जाहिर निषेध करतो व केंद्र सरकारने ही योजना तुरीत परत घ्यावी व जुनी पद्धतीने सैन्य भरती पुन्हा सुरू करावी अशी मागणी करतो. लाखो युवा सेना मध्ये जाऊन देशासाठी आपली सेवा देण्याकरिता इच्छुक होते पण मोदी सरकारनी त्यांचे स्वप्न मोडून टाकलेले आहे, देशाची सीमा सुरक्षेशी खिलवाड करणारी ही योजना देशाचे सुरक्षेसाठी धोकेदायक ठरू शकते व यातून देशामध्ये बेरोजगार युवकांनची संख्या आणखीन वाढू शकते ". 
यावेळी औंगाबाद काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष मोहम्मदी हिशाम उस्मानी, माजी अध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम, माजी नगसेवक मोहसिन अहमद, वरिष्ठ काँग्रेस नेते इकबाल सिंग गिल, शहागंज ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष सय्यद हमीद, अनुसूचित जाती जमाती काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष डॉ. अरुण शिरसाट, महिला अनुसुचित अध्यक्षा रेखा राऊत, गुलाब पटेल, प्रदीप शिंदे, शकील पटेल हाजी कुरेशी, मन्सूर मुस्तफा, विशाल बनस्वाल, इद्रिस नवाब, सुभाष देवकर, असदुल्ला शकील, अनिल पारखे, नाझीम अश्रफी खान, तय्यब जफर, संदीप जाधव, शेख अथर, किशोर सरोदे, विजया भोसले, रेखा भिंगारदिवे, अनिता भंडारी, अरुणा लांडगे, दीक्षा पवार, दिपाली मिसाळ, रेखा मुळे, शकुंतला साबळे, शकीला शेख, माधवी चदार्की, मृणालिनी देशपांडे, किशोर सरोदे, मुदस्सीर अन्सारी, साहेबराव बनकर, मुजफ्फर पठाण, राजेश बाबुराव पवार, असमत खान, वीरेंद्र कागडा, जफर खान, अफसर काझी, बाबासाहेब पवार, गौतम नरोडे, मुजम्मिल शेख, सय्यद फय्याजउद्दीन, सलीम खान, वसीम आत्तार शेख, लियाकत पठाण, अलंकृत योतेकर, नसीर शेख, संतोष लोखंडे पाटील, आतिश पागोरे, रंजना हिवराळे, पारखे काका आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या