Advertisement

Responsive Advertisement

जेजुरी येथे अमोल पाटील यांच्याकडून वारकरी संप्रदायात पन्नास हजाराची बिस्किट वाटप ..


सोयगाव/प्रतिनिधी
 विठुरायाच्या दर्शनाला अवघ्या महाराष्ट्रातून* *नव्हे परदेशातून पंढरपूरला जाण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी संप्रदाय टाळमृदुंगाच्या जयघोषामध्ये तल्लीन होऊन पंढरपूरला जात आहे.  अशातच ता.२७ सोमवारी समाजसेवक अमोल पाटील यांनी स्वखर्चातून पन्नास हजार रुपयाचे बिस्कीट पॅकेट दिंडीत सहभागी झालेल्यांना जेजूरी येथे वाटप केली. यावेळी त्यांच्यासोबत शेकडो विठ्ठल भक्त सहभागी झाले होते. अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये या सोहळ्यात सहभागी होऊन त्यांनी सुद्धा विठ्ठलाचे स्मरण केले, असेच उपक्रम भविष्यात ही राबवण्यात येतील असे प्रसार माध्यमाशी बोलताना अमोल पाटील यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या