Advertisement

Responsive Advertisement

तलवाडा वि.वि.का.सोसायटीच्या चेअरमन पदि राजेंद्र मगर तर व्हा चेअरमन पदि बबन पवार यांची निवड.


शांताराम मगर.प्रतिनिधी लोणी खु 

वैजापुर तालुक्यातील वैजापुर तालुक्यातील मराठवाड्याचे प्रवेशद्वार समजल्या जाणार्या तलवाडा येथील वि.वि.का.सोसायटीचे चेअरमन चेअरमन 
पदि राजेंद्र मगर तर व्हा चेअरमन पदि बबन पवार यांची निवड.करण्यात आली.
विशेष म्हणजे तलवाडा हे गाव तालुक्याच्या राजकारणाचे केंद्रबिदु आल्यामुळेच 
वैजापुर कुषी उत्पन्न बाजार समितीत सभापती भागिनाथ मगर व मा सभापती संजय निकम संचालक बद्री आण्णा सचिव शिनगर यांनी सर्व संचालकांचे स्वागत केले. यावेळी तलवाडा येथील जय हरी विकास सोसायटी पॅनल चे नवनियुक्त संचालक भागिनाथ मगर नाथू पवार,गोरखनाथ मगर,तातेराव मगर,नारायण मगर,रवि मगर,राजेद्र मगर ज्ञानेश्वर मगर,हरीभाऊ बागूल,बाबासाहेब गव्हादे अर्पना मगर ,गुलशादबी शेख,बबन पवार यांचा सत्कार करण्यात आला. 
यावेळी सोपान विनोद मगर दादाभाऊ मगर शांताराम मगर आमोल मगर वसंत मगर यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलतांना सभापती भागीनाथ मगर म्हणाले डोगरथडी भागात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा जास्तीत जास्त करण्यासाठी प्रयत्न करु विविध निवडणुकांमध्ये मला लोकांनी भरभरून मतदान केलेले कु,उ,बा, समितीच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे मी शेतकरी कष्ट करी सर्व सामांन्याचे प्रश्न तडीस नेण्याचा कामे यापुढे देखील वि वि का सोसायटी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहु.
यावेळी निवडणुक आधिकारी म्हणून
एस टि गव्हाणे बि एन शिनदे यांनी काम पाहिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या