Advertisement

Responsive Advertisement

भाजपा युवा मोर्चा च्या वतीने खुलताबाद येथे विकास तीर्थ रॅलीचे आयोजन

खुलताबाद- भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश याच्या सूचनेनुसा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची शपथ घेऊन 30 मे 2022 रोजी 8 वर्ष पूर्ण झाले आहेत त्या अनुषंगाने रत्नपुर-खुलताबाद तालुक्यात आमदार श्री. प्रशांत बंब व जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा सुशासन आणि गरिब कल्याण पर्व  व बुथ सशक्तीकरण अभियान अंतर्गत  आमदार प्रशांतजी बंब व  जिल्हाध्यक्ष विजय औताडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत  भाजपा युवा मोर्चा च्या वतीने विकास तीर्थ रॅलीचे आयोजन रत्नपुर- खुलताबाद तालुक्यात 11/6/2022 शनिवार रोजी करण्यात आले होते.  या कार्यक्रमास आमदार प्रशांत बंब, जिल्हाध्यक्ष विजुभाऊ औताडे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश वाकळे,  सभापती गणेश नाना अधाने, उपसभापती प्रभाकर शिंदे, प्रकाश चव्हाण, ज्ञानेश्वर नलावडे,शहराध्यक्ष  सतिश दांडेकर,उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, नगरसेवक परसराम बारगळ, योगेश बारगळ, संदिप निकम, शिवाजी गायकवाड ,राहुल निकुंभ, सागर मातकर, विकास कापसे, गणेश झुरावत, विजय चंदवाडे,आशिष कुलकर्णी,राजु ठेगडे, सतार पटेल, मुकतार पठाण, अनिस शेख, इलियास शेख, अनिल करपे,राहुल हजारे, मोहन तुपे,बशीर शेख, संतोष बारगळ, संतोष घुसिंगे, प्रदीप निकम,कृष्णा नलावडे,जालमसिग गांगड,सोमिनाथ तुरेवाले,  किरण बोडखे, सोपान जाधव, शरद निकम, कृष्णा निकम, सौरभ क्षीरसागर, सुरेश  जाधव, नरेंद्र साळवे, सौरभ खंडेलवाल, तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधीं, भाजपा पदाधिकारी, सर्व आघाडय़ांचे अध्यक्ष, सर्व शक्तिकेंन्द्र प्रमुख, बुथप्रमुख, सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या