Advertisement

Responsive Advertisement

श्रीकृष्णनगर वॉर्डात ड्रेनेजलाईन कामांचा शुभारंभशिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत कुलकर्णी दाम्पत्यांच्या हस्ते भूमिपूजनऔरंगाबाद: शिवसेना नेते, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदें यांच्या माध्यमातून व शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या श्रीकृष्णनगर वॉर्डात ड्रेनेजलाईन कामांचा शुभारंभ कुलकर्णी दाम्पत्यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. या कार्यक्रमासशिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची प्रमुख उपस्थिती होते.
     कार्यक्रमास माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, युवासेना कॉलेज कक्षप्रमुख ऋषिकेश जैस्वाल, उपशहरप्रमुख संदेश कवडे, माजी नगरसेवक राजू इंगळे, मकरंद, सचिन खैरे, किशोर नागरे, पद्माबाई शिंदे, राजू अहिरे, राहुल सोनवणे, बाबासाहेब घुगे, मनोहर वनकर, गजानन टेहरे, अनिल अर्डक, सारिका वनकर, सुरेश कुलकर्णी, ज्योती कुलकर्णी, दिलीप पांडे, महेश तांदळे, चंद्रशेखर शेवाळे, योगेश तायडे, प्रताप घुले, अनिल अर्डक, नारायण आघाव, विलास सोनवणे, यशवंत कुलकर्णी, एन डी उकिरडे पाटील, माधव निरंतर, अरुण चौधरी, शिवाजी सोनवणे, सोनू ठाकरे, रवी देशपांडे, कुमार सोनवणे, सूरज काथार, महेश सांगळे आदीसह स्थानिक नागरिक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या