Advertisement

Responsive Advertisement

औरंगाबाद काँग्रेस तर्फे निषेध आंदोलन.

 
औरंगाबाद-औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद हिशाम उस्मानी व औरंगाबाद ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर कल्याण काळे यांच्या नेतृत्वा खाली केंद्रातील मोदी सरकार जे खासदार राहुल गांधी यांच्यावर सूडबुद्धी व दडपशाहीचे राजकारण करीत असल्याने भा.ज.प सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन मोदी सरकारचा व ED चा जाहीर निषेध केला. शहर जिल्हाध्यक्ष मोहम्मदी शाम उस्मानी यांनी सांगितले की " खासदार राहुल गांधी हे वारंवार जनतेचे प्रश्न सरकारसमोर उपस्थित करीत असल्याने मोदी सरकार त्यांचे आवाज दाबण्याचे प्रयत्न करत आहे, राहुल गांधी हे सातत्याने वाढत्या महंगाई, बेरोजगारी, रफायेल घोटाला व घसरती अर्थव्यवस्था विरुद्ध आवाज उचलत आहे, म्हणून केंद्रातील भा.ज.पा सरकार त्यांच्याविरुद्ध सूडबुद्धी व दडपशाहीचे राजकारण करत आहे व केंद्र तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे, आम्ही काँग्रेस कार्यकर्ते हे सहन करणार नाही l जोपर्यंत भा.ज.पा. ला केंद्राचे सत्ता बहार करणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही". आंदोलन करणारे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून मोदी सरकारचा व ED चा तीव्र निषेध नोंदवला. पोलिसांकडून विरोध करणारे कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. यावेळी काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष मोहम्मदी हिशाम उस्मानी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉक्टर कल्याण काळे, माजी मंत्री अनिल पटेल, माजी आमदार नामदेवराव पवार, माजी आमदार सुभाष झांबड, माजी आमदार एम एम शेख, औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी एडवोकेट मुजाहिद खान, सेवादल चे प्रदेशाध्यक्ष विलास बापू अवताडे, माजी शहर अध्यक्ष इब्राहिम पठाण, सय्यद अक्रम, महिला जील्हा अध्यक्ष अंजली वडजे पाटील, हेमा पाटील, एकबाल सिंग गिल, अनील मानकापे, युवक काँग्रेस अध्यक्ष सागर नागरे, वरून पात्रीकर, गटनेते भाऊसाहेब जगताप, अरुण शिरसाठ, योगेश मस्लगे पाटील, सय्यद हमीद, किरण पाटील, संजय वाघमारे, अहमद चाऊस, नीमेश पटेल, मोहित जाधव, संदिप बोरसे, भास्कर घायवट, रेखा राऊत, राहुल सावंत, रवी काळे, किरण डोणगावकर, अबिद जागीरदार, विशाल बनवाल, इद्रीस नवाब, शेख अथर, सरोज मस्लगे, सलमान पटेल, मीनाक्षी देशपांडे, अनिता भंडारी, निलेश आंबेवाडीकर, सागर साळुंके, केशव नामेकर, अरुण लांडगे, दीक्षा पवार, संदीप जाधव, दिपाली मिसाळ, मुजफ्फर अली, मोसिन खान, केसर शेख, अनिल पारखे, इसा हाजी कुरेशी, जयप्रकाश नारनवरे, फेरोज पटेल, फारूक कुरेशी, आबिद जागीरदार, किशोर सरोदे, बाबुराव कळस्कर, प्रभाकर मोठे पाटील, सुभाष देवकर, संदीप पाटील, विनोद उनटवाल, विजय गायकवाड, अमीर रफी खान, मोसिन शेख लकी, फिरोज पटेल, महेंद्र रमणलाल, साहेबराव बनकर, रोहित बनकर, अतिश पितळे, निलेश भाग्यवंत, वाय के बिल्डर, बाबुराव पवार, बाबासाहेब पवार, गुरमीत सिंग गिल, मुसा पटेल उमाकांत खोतकर, वैशाली तायडे, परीगा खंडागळे, मंजू लोखंडे, मोरे ताई, सचिन तायडे, हकीम कडू पटेल, नगमा सिद्दिकी, सुहासिनी घोरपडे, शफीक सरकार, सय्यद जुबेर, साजिद कुरेशी, इंजिनीयर मोसिन, गौतम नरोडे, मुजम्मिल शेख आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या