Advertisement

Responsive Advertisement

पोलीस प्रशासनाने केली सभा स्थळाची पाहणी आसनव्यवस्था, पार्किंग, स्टेज, मंडप याबाबत घेतला आढावा


औरंगाबाद: शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची ८ जून रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभा होणार आहे.
आज पोलीस प्रशासनाने संपर्क परिसर व सभा स्थळाची पाहणी केली. आसनव्यवस्था, पार्किंग, स्टेज, मंडप याबाबत घेतला आढावा घेतला.
यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख आमदार आंबादास दानवे, आमदार प्रदीप जैस्वाल, माजी महापौर नंदकुमार घोडेले, पोलीस आयुक्त निखिलकुमार गुप्ता, उपआयुक्त दीपक गिरे, उज्वला वनकर, अशोक थोरात, पृथ्वीराज पवार,  विधानसभा संघटक गोपाळ कुलकर्णी, शहरप्रमुख विजय वाघचौरे, बाळासाहेब थोरात,  युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, ऍड. आशुतोष डंख, माजी नगरसेवक गिरिजाराम हलनोर, सचिन खैरे, बाळू दानवे, युवासेना कॉलेजकक्ष प्रमुख ऋषिकेश जैस्वाल, मिथुन व्यास, संदीप लिंगायत, बंटी जैस्वाल,अभिजित थोरात, धर्मराज दानवे,  विश्वनाथ राजपूत, आशिष शुक्ला, उपशहर प्रमुख हिरालाल सलामपुरे, राजेंद्र दानवे, नंदू लबडे, विनोद माने, श्रीरंग आमटे पाटील, नरेश भालेराव, प्रमोद ठेंगडे,सचिन गोखले आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या