Advertisement

Responsive Advertisement

विहिरीचे काम सुरू असताना अंगावर माती पडल्याने मजुराचा मृत्यु

दौलताबाद प्रतिनिधी 
विहिरीचे काम सुरू असताना अंगावर माती पडल्याने मजुरांचे मृत्यु 
 कृष्णा गजानन मुळे रा.माळीवाडा यांच्या गट नंबर ५७ तळेसामन ता.गगांपुर यांच्या शेतात विहीरीचे बांधकाम चालू असताना आज सकाळी आठ वाजता माती अंगावर पडून गोकुळ शिवराम रावते वय ३७ राहणार शाहापुर बंजर  (वडाचीवाडी) ता.गंगापुर हा जखमी झाला होता नंतर त्याला औरंगाबाद येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते उपचार चालू असताना त्यांच्या मृत्यू झाला त्यांच्या पाठीमागे आई, पत्नी, दोन मुले ,एक बहीण, एक लहान भाऊ असा परिवार आहे.
 त्यांच्या मत्यु मुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे 
या घटनेची दौलताबाद पोलीस स्टेशन नोंद झाली असून पुढील तपास पोलीस करीत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या