Advertisement

Responsive Advertisement

डोणगाव येथे आमदार सतिष चव्हाण यांच्या शेषनीधीमधून स्मशानभूमीचे सूशोभिकरण कामाचे भूमिपूजनऔरंगाबाद- गंगापूर तालूक्यातिल डोणगाव येथे पद्वीधर मतदार संघाचे आमदार सतिष चव्हाण यांच्या शेषनीधी मधून स्मशानभूमिच्या दहालाखापर्यंतच्या सूशोभिकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.याप्रसंगी आमदार सतिष चव्हाण यांच्या हस्ते कूदळ मारण्यात येवून नारळ फोडण्यात आले लागलीच कामाला सूरुवात करण्यात आली आहे.याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमूख तथा गावकरी कृष्णापाटील डोणगांवकर,राष्ट्रवादि काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार कैलास पाटील,गंगापूर तालूका अध्यक्ष  डॉ.ज्ञानेश्वर नीळ,लासूर मार्केट कमेटीचे संचालक शेषरावनाना,अनिल पोळ,सूनील पाखरे,विजय वरकड,सरपंच संजय सूलाने,उपसरपंच धरमसिंग सूलाने,अशोक नाचन,ऋषीकेश मोरे,माजी उपसरपंच संतराम जाधव,विठ्ठल बडोगे,ग्रामसेवक श्रीमती कल्पना जाधव संयोजक तथा राष्ट्रवादि काँग्रेस पार्टी गंगापूर तालूका उपाध्यक्ष कारभारी पाटील नवले यांची प्रमूख ऊपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या