Advertisement

Responsive Advertisement

महाराष्ट्र काँग्रेस कमिटी चे प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले यांच्या वाढदिवसा रक्तदान शिबीर


औरंगाबाद- महाराष्ट्र काँग्रेस कमिटी चे प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन  संजय देवराव जगताप (जिल्हा सरसिटणीस काँग्रेस कमिटी औरंगाबाद )यांच्या मार्गदर्शनाखाली अमर संजय जगताप मित्र परिवार व महाकाल प्रतिष्ठाण यांच्या द्वारे आयोजित करण्यात आले. कार्यकमास मा.राज्यमंत्री श्री. अनिल पटेल काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास बापु औताडे , जिल्हाध्यक्ष   डॉ. कल्याण काळे, बाजार समिती चे  सभापती जग्गनाथ काळे,सेवादल जिल्हाध्यक्ष अल्ताफ पटेल, नगरसेवक तथा गटनेते भाऊसाहेब जगताप,नगरसेवक मोहन नाना साळवे, अशोक डोळस,राधानाना गायकवाड, माधव अण्णा ठुबे,महेमुद टेलर, भारत जावळे,पप्पूराज ठुबे,प्रकाश सानप,प्रकाश कोतकर,सतीश जगताप,रफीक पटेल,संतोष शेगुळे,कैसर पठाण आदि उपस्थित होते.या कोरोनाच्या काळात 116 रक्तदात्यानी सामजिक भान लक्षात ठेवून रक्तदान केले,अमर संजय जगताप यांनी महाकाल प्रतिष्ठान च्या वतीने सर्वांचे आभार मानले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या