Advertisement

Responsive Advertisement

मिटमिटा मनपा शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजराऔरंगाबाद- पाडेगाव,मिटमिटा येथिल म.न.पा प्राथमिक व माध्यमिक शाळा मागील दोन वर्षापासून कोव्हीड १९ मूळे बंद होती अशातच शाळेत येणारांविद्यार्थ्यांची ओढ लागली होती.आता कोव्हीड १९ निर्बंध हटवण्यात आल्यामूळे शाळा प्रेवेश होतो आहे म्हनून येथिल मनपा    शाळेत विद्यार्थी नवागतांचे गूलाबपूष्प,नवीन गणवेश,व पूस्तके वाटप करुन शाळाप्रवेश सोहळा पार पडला.यावेळी औरंगाबाद  म.न.पा नगररचना स्थापत्य कार्यकारी अभियंता ए.बी.देशमूख,म.न.पा.नगररचनाचे शिवाजी पाटील लोखंडे,शालेय समिती अध्यक्ष लक्षमण बनकर,अँड.अशोक मूळे,माजी चेअरमण बबनराव मूळे,नवनाथ मूळे,डिंगबर मूळे ,किसन कनिसे,तथा शालेय समिती सदस्य शिवाजी गायकवाड ,मूख्याध्यापक एल.एस. नन्नावरे यांची प्रमूख उपस्थिती होती.कार्यक्रामाचे सूत्रसंचलन शिक्षक सूभाष पंडीत यांनी केले तर आभार डी.डी.देवरे यांनी मानले  शाळेतिल सहशिक्षक श्रीकांत नन्नवरे, दिनेश मस्के मंगेश जाधव ,हुसेन तडवी,तुषार ताठे सहशिक्षिका श्रीमती सुनिता तनपुरे श्रीमती प्रमिला दादे श्रीमती सरोज मोरे श्रीमती,निर्मला दहीफळे, श्रीमती जयश्री पवार श्रीमती नीता खरात श्रीमती सीमा कणे बाल ताई श्रीमती गीता ब्रह्मकर श्रीमती शोभा भगत श्रीमती जाधव श्रीमती वंदना गायकवाड शिक्षकेतर कर्मचारी श्री रामेश्वर फुलारे श्री सुरज तुळशीबागवाले, मोहसिन सय्यद ,अमोल यलदी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या