Advertisement

Responsive Advertisement

साजरामाळी वाडा ग्रामपंचायत येथे शिवस्वराज्य दिन साजरा

दौलताबाद- माळी वाडा ग्रामपंचायत येथे दि ०६ जून सोमवारी शिवस्वराज्य दिन निमित्ताने गुढी उभारण्यात आली 
महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 दिवशी राज्याभिषेक झाला आणि आपल्या स्वराज्याला छत्रपती मिळाले. याच ऐतिहासिक घटनेचं महत्त्व दृढ करण्यासाठी शिवप्रेमी 6 जून हा दिवस 'शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरे करतात
विधिवत पूजन करण्यात आले 
यावेळी सरपंच अनिता सुधाकर हेकडे,उपसरपंच कडू कीर्तिकर ग्रामविकास अधिकारी जि व्हि हारदे,ग्रामपंचायत सदस्य धमपाल गायकवाड, मनिष गाजरे, मंदाकिनी कीर्तिकर, कृष्णा मुळे,प्रवीण बर्डे,जिजाबाई भगत,जोती नंदकुमार मुळे,कमलाबाई अस्वार व सुधाकर हेकडे, प्रमोद साठे,गणेश अस्वार यांची प्रमुख उपस्थिती होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या