Advertisement

Responsive Advertisement

माळीवाडा येथे २२ व्या वर्षी ही वाकी च्या नारायन देव बाबा यांच्या पायी दिंडी चे भव्य स्वागत


दौलताबाद -  माळीवाडा येथे २२ व्या वर्षी ही वाकी च्या नारायन देव बाबा यांच्या  पायी दिंडी चे भव्य स्वागत .
 टाळ मृदंग च्या गजरात एकनाथ नामदेव तुकाराम, ज्ञानोबा माऊली च्या जय घोषाणे माळीवाडा परिसर दुमदुमूला.
 गेल्या दोन वर्षांपासून करोना काळा मुळे पंढरपूर च्या विठुरायाच्या चरणी दर्शनासाठी वारकर्याना जाता येत नव्हते परतु यंदाच्या वर्षी प्रशासनाने पायी वारी ला परवानगी दिली आणी वारकऱ्यांची पाय पंढरपुर च्या दिशेनी वळली महाराष्ट्र भरातुन शेकडो दिड्या पंढरपूरा कडे निघाल्या त्या दिड्याची गावो गावी मुकामाची जेवनाची व्यवस्था दिंडी मार्गारावर केली जाते त्यातील  श्री क्षेत्र वाकी(देवीची) येथील नारायण देव बाबा याची पायी दिंडी चे २२ वे वर्ष आसुन दरवर्षी प्रमाणे  माळीवाडा येथे चंद्रकात हेकडे व परिवार हे २२वर्षा पासुन या दिडेचे स्वागत वारकऱ्यांची भोजन व्यवस्था करतात यावेळी दिंडी  असलेल्या आश्वा चे पुजन, रथ पुजन दिडी चालक शिवेश्वर देवस्थान चे 
उत्तराधिकारी ह.प.भ. नामदेव महाराज,व ह.भ.प विजय कुमार महाराज याचे प्रवचन झाले त्याचा सत्कार करण्यात आला प्रवचना नतर वारकर्यानी महप्रसाद घेत पुढील प्रवासाला निघाले यावेळी चंद्रकांत हेकडे ,राजु हेकडे,संजय पुंड,भावराव महाराज ,सुधाकर हेकडे,कडु किर्तीकर, बाळु हेकडे,प्रमोद साठी, संदिप कोथमबीरे, आसाराम हेकडे, माळीवाडा सरपच आनिता हेकडे,आनिता देवतकर, नंदाबाई देवतकर, वैजिनाथ हेकडे, बाळु काबळे, नंदकुमार जाधव, शिवाजी मोरे, कारभारी जाधव, रामचंद्र बडेकर,रामराव मुळे आदी उपस्थित होते या सह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या