Advertisement

Responsive Advertisement

हदगाव येथे शिवसंवाद मेळावा उत्साहात पार पडला

   हदगाव (ता.प्र.विकास राठोड )   हदगाव व हिमायतनगर विधान सभे चे मा. आमदार नागेश दादा पाटील आष्टिकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा शिव संवाद मेळावा उत्सहात पार पडला हदगाव येथे शिवसेनेचे माजी आमदार नागेशदादा पाटील आष्टीकर  यांनी हिंगोली लोकसभेचे माजी खासदार व मराठवाड्या चे प्रतोद सुभाष वानखेडे यांची शिवसेनेत घरवापसी झाल्यानंतर पहिला शिवसवांद मेळावा हजारो शिवसैनिकांच्या उपस्तिथीत घेतला यावेळी हदगाव हिमायतनगर चे धडाडि चे माजी आमदार नागेश दादा पाटील आष्टीकर यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख कृष्णा पाटील आष्टीकर, युवानेते भास्करदादा वानखेडे,तालुका प्रमुख शामराव चव्हाण,मा.नगराध्यक्ष शिवाभैया चंदेल,अवधुत देवसरकर, व इतर हजारो शिवसैनिक उपस्तिथ होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या