Advertisement

Responsive Advertisement

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त फळे वाटप


सोयगाव-(विजय पगारे)
-------------------
 पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील ग्रामीण रुग्णालयात जाऊन फळे वाटप करण्यात आली असुन  शिवसेना तालुका संघटक दिलीप मचे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील नारळीबाग येथील महादेव मंदिर येथे महा आरती करण्यात आली यावेळी शिवसेना तालुका संघटक दिलीप मचे,चंद्रास आप्पा रोकडे, माजी नगरसेवक रविंद्र काटोले, संदीप चौधरी, सातदिवे, बबन रोकडे, गणेश कापरे,ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र गव्हाड,डॉ. वाघमारे, सुनिल वानखेडे, कारके,चौत्राळाळ,विष्णू मापारी,अनिल नेरपगारे, तसेच शहरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^👇🏻
फोटोओळ,शहरातील ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप करताना दिलीप मचे रविंद्र काटोले, संदीप चौधरी, चंद्रास आप्पा रोकडे,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या