Advertisement

Responsive Advertisement

पाचपीरवाडी येथे ज्येष्ठ व्यक्तींसाठी थोडसं मायबापासाठी कार्यक्रम संपन्न


दौलताबाद प्रतिनिधी - ग्रामपंचायत पाचपीरवाडी तालुका गंगापूर च्या वतीने ज्येष्ठ व्यक्तींसाठी थोडसं मायबापासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला १३४ जेष्ठ व्यक्तीना छत्री मोफत वाटप करण्यात आली
तसेच आरोग्य शिबीर घेऊन १०० बुस्टर डोस १०० देण्यात आले सर्वाना गुलाबाचे झाड देण्यात आले 
व शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याना दोन दोन झाड वृक्षारोपण साठी  देण्यात आले गावातील परीसरात वृक्षारोपण करण्यात आले यां प्रसंगी डॉ शेजुळ, सरपंच सुनिता नेहरु जारवाल ,उपसरपंच वैशाली दिलीप  काळे, ग्रामसेवक सवाई,  ग्रा पं सदस्य झुंबरबाई गुसिंगे, वाल्मिक नायमने, छायाबाई जंघाळे वंदना, कीर्तीकर शरद नायमने, मुख्याध्यापक मोरे ,गायकवाड ,आफरे  व गावातिल मोठ्या प्रमाणात नागरीक उपस्थित होते शिवलाल मंत्री, अंबरसिंग जंघाळे, विष्णु काळे, रतन लकवाळ, केसरसिंग जारवाल, रायसिंग गुसिंगे विशेष सहकार्य नेहरू जारवाल, दिलीप  काळे , रामसिंग जंघाळे, जगदीश जंघाळे गोरख ठाकुर यांची प्रमुख उपस्थिती होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या