Advertisement

Responsive Advertisement

शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी श्रीमती शमिनाबी हकीमखाॅं पठाण व उपाध्यक्ष पदी विजय उत्तम घुले यांची बिनविरोध निवड

सोयगाव/विजय पगारे
--------------

जि. प . केंद्रीय प्राथमिक शाळा फर्दापूर ता.सोयगाव येथे (ता.२९) शुक्रवारी सर्व विद्यार्थी - पालक सदस्यांची वर्गनिहाय आरक्षणकाढुन आरक्षणानुसार सदस्यांची निवड करण्यात आली.यामध्ये वर्गनिहाय  निवडलेले सदस्य खालील प्रमाणे आहे.
सुलताना सक्क्रोद्दीन तडवी
गणेश सिताराम महाकाळ
शेख सादीक शेख नबी
मंगलाबाई सुभाष दामोदर 
गणेश रंगनाथ वराडे
उज्वला सिध्दार्थ बोराडे
जया सिध्दार्थ तायडे
ईश्वर कडुबा हातोळे
इरफान सिकंदर तडवी
विजय उत्तम घुले
मनिषा भिमराव बोराडे
शमिनाबी हकीमखाॅं पठाण 
या निवडलेल्या सदस्यांमधुन *अध्यक्ष म्हणून शमिनाबी हकीमखाॅं पठाण* यांची तर *उपाध्यक्षपदी विजय उत्तम घुले* यांची सर्व सदस्यांच्या वतीने बिनविरोध निवड करण्यात आली.
   याप्रसंगी विद्यार्थी- पालक प्रतिनिधी म्हणुन जवळपास २५८ पालक उपस्थित होते.माजी प. स. सभापती विजय तायडे ,पोलिस पाटील शिवाजी बावस्कर, तंटामुक्ती अध्यक्ष शेख मुक्तार शेख मुन्शी, केंद्र प्रमुख अण्णा पोळ  ,ग्रा.प.सदस्य शेख निसार,फिरोजखाॅं पठाण,राहुल दामोदर ,शेख जाकीर,माजी व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष कैलास बावस्कर, सदस्य भिमराव बोराडे, पंढरीनाथ मोरे, भाऊसाहेब साळवे, विठ्ठल काकडे,ई. एस. अंभोरे आदी गावकरी उपस्थित होते.
      खेळीमेळीच्या वातावरणामध्ये शालेय व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या