Advertisement

Responsive Advertisement

कामिका एकादशी निमित्ताने दौलताबाद किल्ल्यावर यात्रा

दौलताबाद प्रतिनिधी - कामिका एकादशी निमित्ताने दौलताबाद किल्ल्यावर यात्रा 
संत जनार्दन स्वामी एकनाथा,गुरू दत्तात्रय स्वामी एकनाथा च्या गजरात किल्ला परिसर दुमदुमले 
पैठण चे एकनाथ महाराज यांचे गुरु संत जनार्दन महाराज यांची समाधी आहे
निझामाच्या काळात संत जनार्दन स्वामी या किल्ल्याचे किल्लेदार होते 
जनार्दन स्वामी यांचे श्रद्धा स्थान सुलीभजन पर्वत येथे दत्तात्रय हे होते दत्तात्रय यांनी जनार्दन स्वामी यांना दर्शन दिले होते
एकनाथ महाराज हे आपले गुरू संत जनार्दन स्वामी यांच्या कडे शिक्षणासाठी काही काळ दौलताबाद किल्ल्यावर राहिले होते
संत जनार्दन स्वामी यांनी दौलताबाद किल्ल्यावर सर्वात वर दुर्गा तोप च्या खाली एका गुहेत त्यांची चरण पादुका आहेत 
वारकरी संप्रदायाचे लोक प्रत्येक एकादशीला मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येतात आषाढी एकादशी, कमिका एकादशी व पुण्यतिथी ला मोठी यात्रा भरते 
कमिका एकादशीला पंढरपूर येथे आषाढी एकादशीला यात्रेला पायी गेलेल्या दिंड्या परत याच दिवशी येथे पायी दिंडी ने पोचतात

यात्रे निमित्ताने पोलीस बंदोबस्त सज्ज ठेवण्यात आले होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या