Advertisement

Responsive Advertisement

दिवाणी न्यायालय सोयगाव येथे वृक्षारोपण ; न्यायाधीश ए. बी. इंगोले यांचे हस्ते वृक्षारोपण ...


सोयगाव 
प्रतिनिधी -

येथील दिवाणी व फौंजदारी न्यायालय परिसरात 
न्यायाधीश  ए. बी. इंगोले यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.२२) वृक्षारोपण करण्यात आले.

 या प्रसंगी सोयगाव नगर पंचायतीच्या लोकनियुक्त अध्यक्षा आशाबी तडवी,नगरसेवक हर्षल काळे, रऊफ देशमुख व सहा.अधीक्षक  यु.बी.हरकारे, , पि.एस..गायकवाड,तसेच वकील संघाचे अध्यक्ष  राजेंद्र गिरी, उपाध्यक्ष वाय.आर.जावळे, सचिव एस.पी.सुर्यवंशी,  आर. एस.  महाजन, डी. आर. सूर्यवंशी, व ए. व्ही. जाधव,   तसेच सोयगाव न्यायालयाचे  कर्मचारी एम. पी. देशमुख, पी. एस. गायकवाड, एस. एच. थोरात, आर. सी. महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.

फोटो ओळ :- सॊयगाव- दिवाणी न्यायालय सोयगाव येथे वृक्षारोपण करतांना न्यायाधीश  ए. बी. इंगोले, नगराध्यक्षा आशाबी तडवी,व कर्मचारी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या