Advertisement

Responsive Advertisement

मोठ्या जल्लोषात ''छत्रपती संभाजीनगर''चे स्वागतछत्रपती संभाजीनगर - महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने औरंगाबादचे ''छत्रपती संभाजीनगर'' केल्याबद्दल आमदार प्रदीप जैस्वाल, नगरसेवक सिंध्दात शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली कोकणावाडी येथे ढोलताशे व पेढे वाटप जय शिवाजी, जय भवानी, जय बाळासाहेब ठाकरे, जय आनंद दिघे साहेब या घोषणांच्या गजरात मोठ्या जल्लोषात या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी हर्षदा शिरसाट, राजेंद्र जंजाळ, हृषिकेश जैस्वाल, तुषार शिरसाट, राज वानखेडे, नितीन चित्ते, उपशहरप्रमुख रमेश बाहुले, सतीश निकम, राजू राजपूत, रमेश सूर्यवंशी, अनिल मुळे, विभागप्रमुख रणजित ढेपे, मनोज सोनवणे, विजय सुबुकडे, प्रदिप गुणवानी, शाखाप्रमुख ईश्वर पारखे, गणेश दायमा, सूरज शिंदे, गजानन पाटील, सुनील साळुंखे, विनोद बनकर, शिल्पाराणी वाडकर, मीना बेलसरे, सागर वाडकर, गणेश सोनवणे, नगरे, सावंत राठोड, सचिन राठोड, राजन गरबडे, निलेश नरवडे, राजू लिंगे, सतीश जाधव, मंगेश जाधव, शरद गटगुळ, ऋषिकेश जाधव, रवी जाधव, अमोल जाधव, सुरेश बाहुले, गुडू बसणीवाल, नंदू चौथमल, नितीन साळवे, शिवाजी हिवाळे, राजू मन्सूरी, अक्षय लिंगायत, अंनिकेत जैस्वाल, विनायक विणमा, धीरज पवार, आदित्य शर्मा, ऋषी मुळे, अरविंद कामतीकर, गणेश तेलोरे, अमोल पाटे, युवराज राठोड, शुभम पवार, व्यंकटेश फुलंब्रीकर,अवधूत अंधारे, हनुमान भोंडवे, श्रीकांत साळे, धीरज जैस्वाल, मधुर चव्हाण, गणेश जाधव, संदीप आरके, गणेश शर्मा, श्रीकांत हाके, अभिनित वेताळ, अनिरुद्ध पंतगे, विनोद बनकर, सौरभ मोहिते,सुनील काळे, रमाकांत भांगे, सुरेखा चव्हाण, प्रीती पाटील आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या