Advertisement

Responsive Advertisement

सोयगाव पंचायत समितीच्या सहा जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर.

सोयगाव पंचायत समितीच्या सहा जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर. आरक्षण सोडत जाहीर होताच भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल 
----------------------


सोयगाव-(विजय पगारे)
---------------------------
सोयगाव पंचायत समितीचे आरक्षण विषेश भूसंपादन अधिकारी मा. संदीप पाटील व सोयगाव तालुक्याचे कार्यक्षम कर्तव्यदक्ष तहसीलदार मा.रमेश जसंवत,उपनिरीक्षक अनमोल केदार,निवासी नायब तहसीलदार हेमंत तायडे,विठ्ठल जाधव,जहांगीर दार,साळुंके नाना यांनी आज सहा पंचायत समितीच्या जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर केले. त्यामध्ये जिल्हा परिषद साठी तीनही जागा अनुसूचित जातीसाठी सुटलेला आहे.सोयगाव गण पचांयत समिती आरक्षण
१)आमखेडा गण-अनुसूचित जमाती (महिला)
२)फर्दापुर गण – सर्वसाधारण
३) सावतबारा गण – अनुसूचित जमाती (महिला)
४) निबांयती गण – सर्वसाधारण
५)गोंदेगाव गण – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
६) बनोटी गण – सर्वसाधारण (महिला)
अशा पद्धतीने आरक्षण सोडत झालेली आहे. यासाठी बचत भवन येथे हि सोडत काढण्यात आली आहे.सर्वपक्षीय नेते मंडळी उपस्थित होती.
“या आरक्षणाने भल्याभल्यांच्या बत्या गुल झाल्याचे चित्र दिसून येत आहे.”

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या