Advertisement

Responsive Advertisement

श्री छावणी गणेश महासंघ गणेश मूर्तीची प्रतिष्ठापणाऔरंगाबाद शहर प्रतिनिधी - आमदार प्रदिप जैस्वाल यांच्या हस्ते छावणी गणेश महासंघ श्रींची प्रतिष्ठापणा करण्यात आली.त्यांच्या हस्ते  /आज दि.३१
/८/२०२२ रोजी सकाळी 11 वाजता सामूहिकरित्या श्रीं ची आरती करण्यात आली. यावेळी महासंघाचे अध्यक्ष अशोक राधाकिसन आमले, माजी महापौर अशोक सायना यादव,कार्याध्यक्ष रखमाजी जाधव, छावणी परिषदेचे मुख्यकार्य अधिकारी संजय सोनवणे, छावणी परिषदेचे मनोनित सदस्य प्रशांत तारगे,अँड.पूप्पू वर्मा, माजी नगर सेवक किशोर कछवा,सिताराम अग्रवाल,  संतोष आमले,रमेश लींगायत , अँड.अशोक मूळे,प्रा.शिवाजी गायकवाड, दिपक बनकर,करण सिंग काकस, अनिल जयस्वाल, राजेश आमले, भगवान आमले, गणेश कांबळे, सचिन बडजाते,निलेश धारकर, बाळासाहेब (बालाजि) आमले, माऊली आमले,अँड.पप्पू वर्मा, महादेव जाधव, नितीन यादव,गणेश कल्याणकर ,संजय धर्म रक्षक, बंडू सूरसे,एम ए.अझर , इत्यादी गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच छावणी,पडेगाव,भावासिंगपूरा,मिटमिटा तील विविध मंडळातील अध्यक्ष पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या