Advertisement

Responsive Advertisement

श्री संत सेना महाराज यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन

औरंगाबाद : जयभवानी नगर येथे  श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिम्मित अभिवादन करण्यात आले. तसेच कीर्तन सोहळा व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी उपशहरप्रमुख दिग्विजय शेरखाने, विभागप्रमुख रवी गायकवाड, उपविभागप्रमुख विजय अडलक, गणेश कुरे, संदीप शिंदे, विकास राऊत , महिला आघाडी उपशहर संघटक पद्मा तुपे, शाखा संघटक सुकन्या भोसले, सुंदर थोरात महाराज, भोईटे महाराज, मनोहर चौधरी, ओळेकर महाराज, मुरलीधर अपार महाराज, कदम महाराज, निकम महाराज, पैठणकर महाराज, रामप्रसाद महाराज, शाखाप्रमुख प्रशांत देशमुख, उध्दव चौधरी, श्रीकांत कुलकर्णी, शिवाजी चौरे, नवनाथ घोडके, जय किसन शिंदे, गणेश बेलकर, शाम अपार,तुळशीराम अपार,भेरे बाबा आदीसह महिला भजनी मंडळ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या