Advertisement

Responsive Advertisement

आण्णाभाउंनी विचाराची क्रांती करुन समाज जागृति केली.संयूक्त महाराष्ट्र लोकलढ्याचे जननायक आण्णाभाऊ होते- प्रा.शिवाजी गायकवाड

 पडेगाव, दि.१. माळीवाडा येथे आज दि.१ रोजी लोकशाहीर आण्णा भाऊ साठे  यांची १०२ वी जयंती साजरी करण्यात.यावेळी माजी पंचायत समिती उपसभापती सर्जेराव चव्हाण,माजी पंचायत समिती सदस्य विजय जाधव,वनिता मुळे,  ग्रामविकास अधिकारी जी,बी.हारदे माजी उपसरपंच भिमराज बर्डे, ग्रा.प.सदस्य धम्मापाल, प्रविण बर्डे,कृष्णा मुळे, यांच्या हस्ते आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास मान्यवराचा हस्ते हार घालुन पुजन करण्यात आले.यावेळी शालेय विद्यार्थ्यांनाचे भाषणे झाली.प्राध्यापक शिवाजी गायकवाड यांनी लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जिवनावर व्याख्यान दिले.त्यावेळी ते म्हणाले की आण्णाभाउ हे संयूक्त महाराष्ट्र लोकलढ्याचे खरे जननायक होते.कामकरी ,कश्टकरी ,कामगार आणि तळागळातिल लोकांचा खरा प्रेरणास्रोत होता.सातासमूद्रापार आसलेलेल्या रशियाला सूद्धा आण्णाभांच्या विचाराने भारावून सोडले होते.असे सांगितले लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या परिसरात विद्युत रोशनाई केली.रांगोळी टाकून परीसर सूशोभित करण्यात आला होता.यावेळी औरंगाबाद माजी पंचायत समिती उपसभापती सर्जेराव चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य कलिम पटेल, ज्ञानेश्वर गोल्हार, सुधाकर हेकडे, माजी सरपंच जगन्नाथ भगत, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष नंदकिशोर मुळे, एकनाथ सिरसाठ, जि.प.शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर आधाने, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस मयुर साठे,पुण्यनगरी पत्रकार जावेद शेख,दिव्यमराठी पत्रकार अभय विखनकर, आसाराम साठे,ग्रा.प.सदस्य कमलबाई आस्वार,  शिवाजी आस्वार, गणेश आस्वार,प्रदिप अस्वार, भागिनाथ आस्वार, आसाराम आस्वार,  सतिष आस्वार,शुभम खंडागळे,बंडू आस्वार,रामभाऊ आस्वार,किशोर आस्वार,तसेच गावचे पोलीस पाटील प्रमोद साठे गावातील महिला सह नागरिकांची  मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या