Advertisement

Responsive Advertisement

पैठण तालुक्यातील तरुणांचा शिवसेनेत प्रवेशशिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले स्वागत

औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक जण शिवसेना परिवारात दाखल होत आहे.
पैठण तालुक्यातील अनेक तरुणांनी  शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले स्वागत केले.
पैठण तालुका हा नेत्यांचा नव्हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांचा बालेकिल्ला आहे.त्यामुळे येणाऱ्या निवडणूकित गद्दारांना गाडण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले.
यावेळी बिडकीन, कृष्णपूर, दावरवाडी,हर्षी, धूपखेडा आदी गावातील सुनील घायाळ, नासेर चौऊस, भारत वाघ, प्रभाकर नांनावरे, किशोर वाघ, किशोर घायाळ, निलेश घायाळ,  रणजित घायाळ, अर्जुन घायाळ यांनी शिवबंधन बांधले.
यावेळी तालुकाप्रमुख मनोज पेरे, माजी सरपंच अशोक धर्मे, अमोल वंजारे, किरण गुजर, युवासेना जिल्हा युवाधिकारी शुभम पिवळ, तालुका युवाधिकारी विकास गोर्डे, अंकुश काळे, 
आकाश काळे, अमोल कोथिंबीरे, संदीप गाजभिव, अजय हाडे, पांडुरंग अगज, सोनू देशमाने यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या