Advertisement

Responsive Advertisement

पिशोर विविध कार्यकारी सेवा संस्था निवडणूक पारस्वर्गीय रायभान जाधव विकास आघाडीचा धुव्वा, बाळासाहेब जाधव मित्र मंडळाचे शिव सिदधेश्वर पैनल विजयी

पिशोर - येथील विविध कार्यकारी सेवा संस्था निवडणुकीत तीन पैनल मिळून 38 उमेदवार  रिंगनात होते.930 पैकी 850 मतदारांनी हक्क बजावला. 

यात पिशोर, मोहाड़ी, मोहन्दरी आदि भागाच्या सभासदाचा सहभाग होता.

विजयी उमेदवार -प्रताप विष्णू जाधव, संजय शहाजी जाधव, अशोक रामराव जाधव, कृष्णा पुंडलिक जाधव, सखाराम नारायण जाधव, तेजराव नामदेव निकम, सुदर्शन पंढरीनाथ चोधे, आरबाज एजाज पठाण, लताबाई राजेंद्र जाधव, पंचफुलाबाई सुदाम जाधव, रवींद्र दिलीप नवले, विठ्ठल फकीरराव ढगे, उत्तम रंभाजी वाघ

उपसरपंच बाळासाहेब जाधव यांनी पेनल निवडून आनन्यासाठी पूर्ण शक्ति पनाला लावत व्यूहरचना आखत शिव सिद्धश्वर पैनल निवडून आनत वर्चस्व सिद्ध केले.

विजयी उमेदवारांचे बाळासाहेब जाधव मित्र मंडळ वतीने अभिनंदन करण्यात आले.

सर्व सामान्य व प्रथमच निवडणूक लढवनारे शेतकरी बंधु विजयी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या