Advertisement

Responsive Advertisement

जय संघर्ष वाहन चालक मालक संघटने च्या प्रदेश अध्यक्षपदी प्रविण वाघ यांची निवड

सोयगाव/विजय पगारे
-------------------------

जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनांच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी  गोदेंगाव ता. सोयगाव येथील युवक प्रविण वाघ यांची निवड करण्यात आली....
ही संघटना रस्त्यावर वाहनास काही अडचण आल्यास तात्काळ मदत देण्याचे काम करत असते, प्रविण वाघ कायम संपर्कात राहुन अनेकांना मदत करत असल्याने अध्यक्ष संजय हाळनोर यांनी नुकतेच प्रविण वाघ यांना नियुक्ती पत्र दीले आहे ही निवड झाल्याबद्दल,
हनुमान अहिरे,रहेमान तांबोळी,मल्लू सिंग राठोड,सेख शकुर,भालचंद्र मासरे,भुषण जाधव,सेख शाकिर,भगवान पवार,शेख निसार,हर्षल पाटील,बाळु काचोळे,सेख मोहसिन,बंन्डू पाटील, सचिन पाटील, इमरान पठान,परमेश्वर माळी,भैय्या निकम,सुदाम पाटील,भुरा पाटील,आनंद माळी, सुरेश खळतकर,गुडु धूमाळ, आदींनी अभिनंदन केले आहे.

फोटो ओळ :->
प्रवीण वाघ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या