Advertisement

Responsive Advertisement

काळ्या फिती लावून आ.बंब यांचा सोयगाव तालुक्यात निषेध...

सोयगाव/विजय पगारे
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
शिक्षक भारती संघटनेने दिलेल्या आवाहनाला सोयगांव तालुक्यातील सावळदबारा केंद्रापासून ते वडगांव केंद्रापर्यतच्या शिक्षकांनी अतिशय उत्स्फुर्त प्रतिसाद देत काळ्या फिती लावून आ.प्रशांत बंब यांनी शिक्षक विरोधी केलेल्या वक्तव्याचा निषेेध व शासनाने आध्याधित केलेल्या आपले गुरुजी अभियानाा आपला विरोध दर्शवून आपला रोष शासनास दाखवून दिला.असल्याची माहिती किरणकुमार वसंतराव पाटील 
तालुकाध्यक्ष शिक्षक भारती,सोयगांव यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या