Advertisement

Responsive Advertisement

खासदार चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य केंद्रात मिठाई वृक्षारोपण


हदगाव ( ता.प्र.विकास राठोड )   मौजे बरडशेवाळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र बरडशेवाळा येथे भारतीय जनता पक्षाचे नेते तथा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी दोन आगष्ट रोजी रुग्णांना मिठाई व परीसरात वृक्षारोपण करीत वाढदिवस साजरा केला.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष तातेराव वाकोडे पाटील, भाजपा मागासवर्गीय ग्रामिण जिल्हा उपाध्यक्ष व्यंकटेश लोणे, माजी उपसभापती तुकाराम चव्हाण, भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर हाराळ,  वैद्यकीय अधिकारी डॉ भिसे, डॉ.बरगे, आरोग्य सहाय्यीका पांचाळ, टेकाळे, गजानन देशमुख सामाजिक कार्यकर्ते गजानन मस्के , गणेश हामरे कामाजी निमडगे, विठ्ठलराव मस्के,गणेशराव मस्के, अशोक जाधव, पळसेकर ,सोनबाराव सावंत, संतोष उत्तमराव मस्के, संतोष तांबारे गारगव्हान यांच्या सह परीसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या