Advertisement

Responsive Advertisement

वर्गातला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त प्रभात फेरी

सोयगाव/प्रतिनिधी
-----------------------
संत कबीर माध्यमिक विदयालय, वरठाण 
ता. सोयगाव जि. औरंगाबाद
       स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत घरो घरी तिरंगा निमित्त गावामधून मोठया सख्यांनी प्रभात फेरी काढण्यात आली.
या वेळी मुलांनी - मुलांनी मोठया आवाजात "झेंडा ऊचा रहे हमारा", घरो घरी तिरंग लहेरा ये हमारा असे घोषणा दिल्या .
दरम्यान विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. 
 मुख्याध्यापक,चेतन पाटील.यांनी मुलांना सांगितले आपण सर्व भरतीय नागरिक आहोत स्वातंत्र्याचे  
७५ वे वर्ष अमृत महोत्सव म्हणून साजरे करित असून हर घर तिरंगा हें अभियान राबविण्यात येत आहे.
१३ ते १५ ऑगस्ट या दरम्यान राष्ट्रीय ध्वज तिरंगा आप आपल्या घरावार  योग्य संहिता व सन्मानपुर्वक लावणे आपले कर्तव्ये आहे तिरंगा ध्वजारोहण कसा करायचा या संदर्भात माहिती यावेळी सांगितली.  सर्वांनी आपापल्या घरा वर
ध्वजारोहण फडकविण्याचा संकल्प करूया, 
भुषण जाधव, विनोद पवार, मनोज गायकवाड, बंडू हाटकर, सचिन राऊळ आदी शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या