Advertisement

Responsive Advertisement

ज्ञानमुद्रा म्युझिकअकॅडमीचा शुभारंभ

औरंगाबाद, दि. ४ (प्रतिनिधी) - संगीत क्षेत्रातील कलावंत रसिकांसाठी सातारा परिसरात ज्ञानमुद्रा म्युझिक अवॅâडमीचा शुभारंभ  प्रसिद्ध गायक व संगीतकार अतुल दिवे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गुरुवर्य भजनसम्राट सदानंद मगर गुरुजी, शाहीर रामानंद उगले, संगीतसम्राट पेâम सिद्धेश्वर वायकर, चेअरमन नाथ मल्टीस्टेटचे बापूराव चव्हाण, बद्रीनारायण गवारे (माजी आदर्श सरपंच, गुळज), लक्ष्मण चव्हाण मुख्य विमा सल्लागार, संचालकनाथ मल्टीस्टेटचे हेमंत जायलवाल,  एलोरा इंग्लिश स्वूâलचे प्राध्यापक प्रल्हाद शिंदे, गुळजच्या सरपंच स्वाती गणेश चव्हाण, प्रसिद्ध गायिका वैशाली कुर्तडीकर, प्रा. शैलजा कुलकर्णी (संगीत विभागप्रमुख, देवगिरी कॉलेज),  ज्ञानमुद्रा म्युझिक अवॅâडमीच्या अध्यक्षा प्रा. अर्चना चव्हाण , संचालक दत्तात्रय गवारे,  सावता मगर,  मार्गदर्शक प्रमोद प्रभाकर चव्हाण, कपिल कृष्णा गवारे (गुळजकर) व लक्ष्मण खराद आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या