Advertisement

Responsive Advertisement

शेतकऱ्याना वाढीव नुकसान भरपाई द्यावी.शिवसेनेची मागणी..

मराठा तेज :नांदेड
उमरी :अतिवृष्टीने महाराष्ट्रात शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे.
जवळपास साडेतीन लाख हेक्टर जमीन पुर्णत: पाण्याखाली गेली आहे.
या परिसरातील शेतकऱ्याना मुंख्यमंत्र्यानी जाहीर केलेली मदत पुरेशी नाही.
म्हणुन उमरी तालुक्यातील शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष सुभाष पेरेवार.यांनी महाराष्टाचे कृर्षीमंत्री अब्दुल सतार नांदेड येथे आले असता अतिवृष्ठीने गांजलेल्या शेतकऱ्याना वाढीव नुकसान भरपाई मिळावी म्हणुन निवेदन दिले.
या प्रंसगी वाहतुक सेनेचे गुलाबराव जाधव उमरी शिवसेना संघटक दतात्रय पा.पुयड शिंधीकर आदी पदाधिकारी उपस्थित होते ‌

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या