Advertisement

Responsive Advertisement

महाराष्ट्र पत्रकार जनसेवा संघातर्फे औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांसाठी सदस्य नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन....

सोयगाव/विजय पगारे 

-------------------------------------
महाराष्ट्र पत्रकार जन सेवा संघाचे सन्माननीय अध्यक्ष दादासाहेब काळे यांच्या कल्पनेतून औरंगाबाद जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील संपादक , पत्रकार, कॅमेरा मॅन, फोटोग्राफर , यांच्यासाठी एक मिलनाचा कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून एका  छताखाली करण्यासाठी  सर्व पत्रकार एक संघ एका प्रकारच्या अडीअडचणी याविषयी संघातर्फे एकत्र कसे येतील याबाबत येणाऱ्या काळामध्ये कोणकोणते उपाययोजना तसेच संघामध्ये नाव नोंदणी केले जातील याबाबत माननीय अध्यक्षस्थानी कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे .
महाराष्ट्र पत्रकार जनसेवा संघातर्फे औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांसाठी सदस्य नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
सदर कार्यक्रम हा दिनांक १० ऑगस्ट २०२२ रोजी सिडको एन १० मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्र या ठिकाणी होणार असून  या कार्यक्रमाला सर्व पत्रकार बांधवांनी आवर्जून उपस्थिती लावावी असे पत्रकार जनसेवा संघाचे सर्व संचालकांनी आवाहन केलेले आहे तरी सर्व आवर्जून आपली उपस्थिती लावावी आणि पत्रकारांच्या समस्या त्यांना येणाऱ्या विविध महाराष्ट्र सन्माननीय दादासाहेब काळे यांच्या कल्पनेतून औरंगाबाद जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील पत्रकार, कॅमेरा मॅन, फोटोग्राफर यांच्यासाठी एक मिलनाचा कार्यक्रम आयोजित केल्या असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून छताखाली करण्यासाठी सर्व पत्रकार एक संघ एका प्रकारच्या अडीअडचणी याविषयी संघातर्फे एकत्र कसे येतील याबाबत येणाऱ्या काळामध्ये कोणकोणते उपाययोजना तसेच संघामध्ये नाव नोंदणी केले जातील याबाबत माननीय अध्यक्ष कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे उपाध्यक्ष कार्याध्यक्ष सचिव हे मार्गदर्शन ,चर्चासत्र करणार आहे याबाबत आपलेही विचार घेतले जाणार आहेत कार्यक्रमाला महाराष्ट्र पत्रकार जनसेवा संघातर्फे करण्यात येत आहे
या कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब काळे राष्ट्रीय कार्याध्यक्ष कार्याध्यक्ष सुनील वैद्य राष्ट्रीय सचिव प्रकाशजी सातपुते राष्ट्रीय उपाध्यक्ष सुधीर खैरे राष्ट्रीय सहसचिव पांडुरंग गायकवाड राष्ट्रीय सरचिटणीस रमेश नेटके राष्ट्रीय चिटणीस इम्रान पठाण राष्ट्रीय संघटक बी एम राठोड राष्ट्रीय सह संघटक साजिद पठाण, राष्ट्रीय संपर्कप्रमुख बाबासाहेब सोनवणे, राष्ट्रीय प्रसिद्धीप्रमुख योगेश शेळके मंत्रालय प्रतिनिधी संजय पंडित महिला आघाडी प्रमुख प्रणिता राजूरकर यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील पत्रकार बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे . 

- - - 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या