Advertisement

Responsive Advertisement

छत्री व पाणी बॉटल देऊन गुणवंत विध्यार्थी सन्मानित भराडी - ;अशोकदादा गरूड शैक्षणिक व सामाजिक  समूह सिल्लोड संचलित, ज्ञानविकास प्राथमिक व माध्यमिक विद्यालय भराडी येथील विध्यार्थ्यांची शालेय स्तरावर घेण्यात आलेल्या माहे जून व जुलै  महिन्याच्या वैयक्तिक चाचणी परिक्षेत प्रथम आलेल्या गुणवंत 
  विध्यार्थ्यांना  गुणआधारे बक्षिस वितरण करण्यात आले; यशस्वी विद्यार्थ्यात
प्रेयल भोजने,युवराज तांगड़े,कार्तिक निकम,सोहम काकड़े,स्नेहल सुस्ते,साक्षी जाधव, श्रेयांश शिंदे, अनन्या जाधव, सृष्टी दौड़, पवन सोनवने, वेदिका गवळी, लक्ष गवळे, सोहम साळवे, तेजस्वीनी काकड़े,साईं काकड़े,उजेर शेख,स्नेहल काकड़े,सोहम आग्रे,ओम मुरकूटे,सार्थक काकड़े,गौरव सुसुन्द्रे,सोनाक्षी भगुरे,देवराज भालकर, देवेंद्र निकम, दिव्या माछले, वेदिका गायके, समर्थ मानकर, समर्थ महाजन,अनुजा चिंचपुरे,भाग्यश्री शेलार,सार्थक जाधव,राशी भोसले,यश अक्कर,कार्तिक काकड़े, रेणुका जंजाळ, भाग्यश्री घोंगटे,तुषार आग्रे,अनुजा काकड़े,जय शेळके,यश भोसले,नंदिनी शिंदे,गणेश मरमट,तन्मय महाजन,वैष्णवी शिंदे,रोहित निकम, समर्थ मुरमे ,उमेश नेव्हारे,सोहेल मदार,अपर्णा वाघ,वैष्णवी पवार आदी गुणवंत विध्यार्थ्यांना छत्री व पाणी बॉटल बक्षीस देऊन गौरविण्यात आले;

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या