Advertisement

Responsive Advertisement

वडगाव कोल्हाटी बजाजनगर येथे ग्रामपंचायत निवडणूक शांततेत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली भेट


औरंगाबाद :-  वडगाव कोल्हाटी बजाजनगर येथे ग्रामपंचायत निवडणूकीच्या मतदान केंद्रांवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भेट दिली. 
यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, युवा सेना उपसचिव ऋषिकेश खैरे, ऍड. आशुतोष डंख, उपजिल्हाप्रमुख बाप्पा दळवी तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, शहरप्रमुख विजय वाघचौरे, उपतालुकाप्रमुख विष्णू जाधव, राजेंद्र दानवे, नंदू लबडे, सचिन गरड, कैलास भोकरे, विकी गिरे, मीरा पाटील, उमेदवार सागर शिंदे, कमल कल्याण गरड, बिबन सय्यद, मंदा कैलास भोकरे, कल्पना दुधट, विजय सरकटे, निवृत्ती साळे, शकुंतला चंदन, शरद पवार, कुकलारे, सतीश हिवाळे आदींसह नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या