Advertisement

Responsive Advertisement

लोकशाहीर - क्रांतिवीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात...गरजु विद्यार्थ्यांना वह्यां - पेन वाटप..सोयगाव/विजय पगारे
------------
भारत देशात आजपर्यत अनेक महापुरुष,समाजसेवक,समाजसुधारक होऊन गेले आहेत.अण्णाभाऊ साठे देखील अशाच काही थोर समाजसुधारकांपैकी एक आहे.
मित्रांनो अण्णाभाऊ साठे हे एक समाजसुधारक तर होतेच याचसोबत ते एक साहित्यिक,लेखक,कांदंबरीकार,देखील होते.
अण्णाभाऊ साठे यांनी कादंबरी,कथा,व्यतीरीक्त पोवाडा,लावणी अशा इत्यादी विविध साहित्यप्रकारांत विपुल लेखन केले आहे.
अण्णाभाऊंचे पुर्ण नाव हे तुकाराम भाऊराव साठे असे आहे.त्यांनी शिवाजी महाराज यांच्यावर अनेक पोवाडे रचले म्हणुन त्यांना शिवशाहीर असे देखील म्हटले जाते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामजीनगर  येथील गरजु विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे जयंती व समाज सेवक तथा शालेय शिक्षण समिती सदस्य योगेश बोखारे (पाटील) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोमवारी (ता.१) पेन व वह्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना शाळेचे मुख्याध्यापक किरण पाटील यांनी सांगितले.

या कार्यक्रमाह समाजसेवक संजय  शहापुरकर,पत्रकार विजय पगारे, नगरसेवक राजेंद्र दुतोंडे,सोयगाव व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विवेक महाजन,सचिव प्रमोद रावणे, राहुल राठोड,समाजसेवक दत्तू रोकडे, कृष्णा जुनघुरे-पाटील,विशाल घन,मुख्याध्यापक सहशिक्षक आसिफ देशमुख प्रमुख उपस्थितीत होते.
अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १४  नोव्हेंबर १९७४ रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी ता.पुरंदर येथे झाला होता असेही मुख्याध्यापक पाटील म्हणाले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या