Advertisement

Responsive Advertisement

औरंगाबाद परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा-2022 संपन्नऔरंगाबाद -
दिनांक 15/9/2022 ते 20/9/2022 या कालावधीत औरंगाबाद परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा-2022  के. एम. मल्लिर्काजुन प्रसन्ना, विशेष पोलीस महानिरीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र, औरंगाबाद यांचे मार्गदर्शनाखाली दि. 15/09/22 पासुन विभागीय क्रिडा संकुल, गारखेडा, औरंगाबाद येथे संपन्न . यामध्ये पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण, जालना, उस्मानाबाद,बिड, पोलीस आयुक्त,औरंगाबाद शहर असे पाच पोलीस विभागातील संघाचे खेळाडुनी सहभाग नोंदविला आहे.
 . मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांनी  दिनांक 16/9/2022 रोजी सकाळी 08:00 वाजेला आयोजित औरंगाबाद ग्रामीण विरूध्द जालना या फुटबॉल सामान्यातील सहभागी दोन्ही संघातील खेळाडुंचा परिचय करून घेऊन उत्कृष्ट खेळाकरिता त्यांना प्रोसाहित केले. तसेच या सामन्याचा नाणेफेक करून या सामान्यास सुरूवात केली. तसेच 100 मी व 200 मी धावण्याचे शर्यतीतील स्पर्धांकांना कॅल्पकरून या स्पर्धेस सुरूवात केली आहे.

यामध्ये आज दिनांक 16/9/2022 रोजी खालील नमुद सामन्यात खेळांडुनी / संघाने विजय नोंदविला आहे ते पुढील प्रमाणे.

 *1) 100 मिटर धावणे (पुरुष) :-* 

अ.क्र. खेळाडुचे नाव जिल्हा
1. पोकॉ/1565 रियाज शेख औरंगाबाद शहर
2. पोकॉ/3128 सलमान पठाण औरंगाबाद शहर
3. पोकॉ/525 परमेश्वर जाधवर उस्मानाबाद

 *2) 100 मिटर धावणे* (महिला) :- 

 *अ.क्र. खेळाडुचे नाव* 
1. मपोकॉ/315 ए.आर.ठोंबरे जालना
2. मपोकॉ/3227 योगिता जामदार औरंगाबाद शहर
3. मपोकॉ/613 कल्पना करणवाड उस्मानाबाद

3) 10,000 मिटर धावणे (पुरुष) :- 

अ.क्र. खेळाडुचे नाव जिल्हा वेळ
1. पोकॉ/ पी.बी.जाधव बीड 51 मिनिट 54 सेकंद
2. पोकॉ/एस.बी.फुके जालना 56 मिनिट 06 सेकंद
3. पोना जे.एन.बनसोडे बीड 58 मिनिट 40 सेकंद

 *4) 10,000 मिटर धावणे (महिला) :-* 

अ.क्र. खेळाडुचे नाव 
1. मपोकॉ/ ए.एस.ठोंबरे जालना 01 तास 00 मिनिट 01 सेकंद
2. मपोकॉ/ व्ही.एल.राठोड जालना 01 तास 00 मिनिट 13 सेकंद5 उंच उडी (पुरुष) :- 
अ.क्र. खेळाडुचे नाव व हुद्दा जिल्हा  
1. पोकॉ/ किरण जाधव औरंगाबाद ग्रामीण 01.50 मिटर
2. पोकॉ/ रामप्रसाद काकडे औरंगाबाद शहर
3. पोकॉ/ गणेश तारडे औरंगाबाद शहर

6 उंच उडी (महिला) :- 
अ.क्र. खेळाडुचे नाव व हुद्दा जिल्हा  
1. मपोकॉ/ एस.व्ही.पांजगे जालना 01.15 मिटर
2. मपोकॉ/ एम.डी.जयाते जालना
3. मपोकॉ/ टि.डी.गोपालघरे औरंगाबाद ग्रामीण

7 भाला फेक (पुरुष) :- 
अ.क्र. खेळाडुचे नाव व हुद्दा जिल्हा तिसरी संधी
1. पोना/ युनुस शेख औरंगाबाद ग्रामीण 49.85 मिटर
2. पोकॉ/ कृष्णा पवार औरंगाबाद ग्रामीण 47.10 मिटर
3. पोकॉ/ सुभाष बकले औरंगाबाद शहर 32.81 मटर

8 भाला फेक (महिला) :- 
अ.क्र. खेळाडुचे नाव व हुद्दा जिल्हा तिसरी संधी
1. मपोना/ आशा जाधव औरंगाबाद ग्रामीण 24.20 मिटर
2. मपोकॉसारिका गायकवाड औरंगाबाद शहर 16.25 मिटर
3. मपोकॉ/  एन.यु.मडावी उस्मानाबाद 17.0 मिटर

9 लांब उडी (पुरुष) :- 
अ.क्र. खेळाडुचे नाव जिल्हा तिसरी संधी
1. पोकॉ/ कृष्णा खोडके औरंगाबाद शहर 05.25 मिटर
2. पोकॉ/ गजानन दांडगे औरंगाबादग्रामीण 05.28 मिटर
3. पोकॉ  आनंद घाटेश्वर औरंगाबाद ग्रामीण 05.29 मिटर

10 लांब उडी (महिला) :- 
अ.क्र. खेळाडुचे नाव
1. मपोकॉ/ एस.एस.गाडेकर औरंगाबाद शहर 03.60 मिटर
2. मपोकॉ/एस.व्ही.पाजगे जालना 03.72 मिटर
3. मपोकॉ/ए.एस.ठोंबरे जालना 03.56 मिटर11 तिहरी उडी (पुरुष) :- 
अ.क्र. खेळाडुचे नाव जिल्हा
1. पोहेकॉ/ अरुण राघुडे औरंगाबाद ग्रामीण 10.09 मिटर
2. पोकॉ/सलमान पठाण औरंगाबाद शहर 09.75 मिटर
3. पोकॉ/ युवराज आहेर औरंगाबाद शहर 08.66 मिटर

 12 फुटबॉल (पुरुष) :- जालना विरुध्द औरंगाबाद ग्रामीण

विजेता संघ जालना 1 – 0

12 फुटबॉल (पुरुष) :- औरंगाबाद शहर विरुध्द उस्मानाबाद

विजेता संघ उस्मानाबाद संघ हजर नसल्याने औरंगाबाद शहर संघ विजयी घोषित

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या