Advertisement

Responsive Advertisement

चव्हाण, कसारे, कांबळे, शेगावकर कुटुंबियांचेकेंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी केले सांत्वन

 औरंगाबाद, दिनांक 16  :  औरंगाबाद तालुक्यातील पिसादेवी येथील जनार्दन कसारे, खुलताबाद तालुक्यातील खिर्डीचे किरण चव्हाण, शहरातील पवन नगर येथील सदाशिव कांबळे आणि क्रांती नगर येथील प्रशांत शेगावकर कुटुंबियांच्या घरी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी भेट देत कुटुंबियांचे सांत्वन केले. 
 याप्रसंगी त्यांच्यासमवेत बाबुराव कदम, मिलिंद शेळके, नागराज गायकवाड, बाळकृष्ण इंगळे, पप्पू कागदे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त पी.जी. वाबळे, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या