Advertisement

Responsive Advertisement

तरुणांच्या शिक्षण आणि रोजगारासाठी युवासेना आवाज उठवणार - युवासेना सचिव वरुण सरदेसाईऔरंगाबाद, दि. १९ (प्रतिनिधी) -  आजच्या पिढीला चांगले शिक्षण व रोजगार मिळाला पाहिजे. यासाठी येणाऱ्या संधीसाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. यासाठी युवासेना लागेल ते सहकार्य करेल. तसेच अडचणी सोडवण्यासाठी युवकांसाठी युवासेना आवाज उठवणार असल्याचे प्रतिपादन युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी केले.
फुलंब्री विधानसभा मतदारसंघात चिकलठाणा युवासेना शाखेचे उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्राचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व  शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत शिवसेना, युवासेना शाखा उद्घाटन सोहळा पार पडला. 
यावेळी युवासेना उपसचिव  ऋषिकेश खैरे, युवासेना जिल्हा युवाधिकारी हनुमान शिंदे, युवासेना विस्तारक मंदार चव्हाण, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक शिंदे, शहरप्रमुख ज्ञानेश्वर डांगे, उपशहरप्रमुख रमेश दहीहंडे, माजी नगरसेवक दिग्विजय शेरखाने, नगरसेवक कमलाकर जगताप , युवासेनेचे  सतीष पवार, संदीप लिंगायत , भागीनाथ रिठे, भुषण बकाल, रामेश्वर कोरडे , सोमनाथ नवपुते, सुनील सदगिर, संजय कोरडे , सारंग सोत्रे, धोंडीराम रिठे, राजु रोठे, विलास बोचरे, सत्यम भंडारी, आकाश रिठे, योगेश जगताप, दत्ता कणसे, योगेश वडेकर, प्रशांत कुऱ्हे, आकाश पोळ, आदित्य दहीवाळ, संतोष जाधव, बाळासाहेब दहीहंडे, साईनाथ दहीहंडे, दिनील गजरे, सोपान बकाल, रोहित धोत्रे, सुदर्शन नवपुते, योगेश ओलेकर, उत्तम रीठे, सुरेश बनसोडे, विष्णु रीठे, विनोद रीठे, कृष्णा रीठे, सोपान दहीहंडे, गोट्या नवपुते, ऋषिकेश तोरणमल, अजय भारती, सुनिल रीठे
स्वप्नील शेळके, गजानन राऊत, प्रदीप केदार, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक दुर्गाभाटी, शहर संघटक भागूबाई शिरसाठ, उपशहर संघटक रेखा शाह, मनीषा खरे, वैशाली कोरडे, धोंडाबाई रिठे, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी यांच्यासह शिवसैनिक व युवासैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या