Advertisement

Responsive Advertisement

औरंगाबादेत शिवसैनिक संतप्त, रामदास कदामांची काढली प्रतिकात्मक अंत्ययात्राऔरंगाबाद :  गद्दार रामदास कदमांनी ठाकरे कुटुंबियांवर  केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांच्या विरोधात दोन दिवसांपासून शिवसैनिक आक्रमक झाले. संतप्त शिवसैनिकांनी कदामांची. प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. युवासेनेने कुत्र्याला कदमांची प्रतिमा लावून शिवसेना युवासेनेने टीव्ही सेंटर चौकात जोडे मारो आंदोलन केले
यावेळी या गद्दारांचे करायचे काय, खाली मुंडक वर पाय!
गद्दार रामदास कदम, हाय हाय! नीम का पत्ता कडवा है, रामदास कदम भडवा है, या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, गणू पांडे, आनंद तांदुळवाडीकर, माजी महापौर सुदाम सोनवणे, उपशहरप्रमुख संदेश कवडे, मकरंद कुलकर्णी, बाळू गडवे, माजी नगरसेवक किशोर नागरे, मोहन मेघावाले, संजय हरणे, सचिन खैरे, अशोक शिंपी, नारायण मते, पूनम गंगावने, सीताराम सुरे, राजू इंगळे, विलास सोनवणे, प्रतिक अंकुश, गौरव पुरंदरे, संजय रगडे, काशिनाथ बकले, संदीप कुमावत, पंकज पाषाण, अरुण गव्हाड, पंकज जोशी, संदीप हिरे, बाळू उडगे, साहेबराव साबळे, सोनाजी गायकवाड, मनोज दांडगे, गणेश सुरे, राहूल सोनवणे, मिलिंद शेवलीकर, सुरेश फसाटे, नागेश थोरात, नारायण आघाव, अक्षय पोलकर, राजू गरड, शिरसाठ, अनिकेत राठोड आदि शिवसैनिक उपस्थित होते.

युवासेनेने मारले कदमांच्या प्रतिमेला जोडे
संभाजीनगर : गद्दार रामदास कदमांच्या निषेधार्थ युवासेनेने कुत्र्याला कदमांची प्रतिमा लावून शिवसेना युवासेनेने टीव्ही सेंटर चौकात जोडे मारो आंदोलन केले
यावेळी युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात जिल्हा युवाधिकारी हनुमान शिंदे, मॅचिंद्र देवकर पाटील, जिल्हा समनव्यक संदीप लिंगायत, सरचिटणीस किरण तुपे, शहर अधिकारी सागर खरगे, उपशहर अधिकारी बळीराम देशमाने, विकास लूटे, प्रशांत कुर्हे, राहुल पेरे, सागर वाघचौरे, अक्षय पोलकर, नागेश थोरात, राहुल सोनवणे, आदित्य दहिवाल, मनोज क्षीरसागर, दत्ता कनिसे, भूषण बकाल, स्वप्नील दिंडोरे आदीसह युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
 आदींसह शिवसैनिक, युवसैनिक आणि महिला आघाडी व पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या