Advertisement

Responsive Advertisement

हुंन्डा.गंगापट्टी गावकऱ्यांच्या वतीने कै .माजी आमदार बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांना भावपुर्ण श्रध्दांजली.


मराठा तेज : नांदेड.
 उमरी तालुक्यातील हुंन्डा गंगापट्टी येथील गावकऱ्यानी कै.माजी आमदार बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन अनेकांनी भावपुर्ण श्रध्दांजली वाहली‌.
सकाळी  9:00 वा‌. हुंन्डा.गंगापट्टी येथील गावकऱ्या तर्फे कै.माजी आमदार बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या  निधनाने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
कै.माजी आमदार बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या राजकिय प्रवासातील अनेक आठवणीना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
कै.माजी आमदार बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या जाण्याने नांदेड जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे ‌
त्यांच्या परिवाराला दु:खातून सावरण्याची परमेश्वर शक्ती देवो.
अशी भावना मनोगतातून व्यक्त केली‌.
तसेच गावकऱ्यांनी भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण केली.
यावेळी गोविदराव पा.थेटे.सुधाकर पा.थेटे.विनायक पा.थेटे सर.बाबूराव पा.थेटे.भुंजगराव पा‌ शिंदे.
दशरथ पा.शिंदे.उतम पा.थेटे
नागुराव पा.कुमरे. बळवंतराव पा.थेटे.(पत्रकार )
शिवदत्त पा‌ ‌.थेटे‌
संभाजी पा.शेकेटरी.
गंगाधर पा‌.थेटे.
बालाजी पा‌. शिंदे.
रावण पा.शिंदे.एकनाथ पा. थेटे.
विठोबा पा.शिंदे‌
बालाजी पा. कुमरे.
जनार्धन पा. कुमरे.अशोक मावली.मारोती पा. कुमरे.कैलास पा. कुमरे.संजय पा.थेटे.बालाजी पा. थेटे‌ .शिवाजी देशमुख. संतोष पा. थेटे.  व्यंकटी पा. थेटे‌
राजू पा. थेटे.. शिवाजी पा.शिंदे .बाळू पा.थेटे.गंगाधर मिरगुडवाड.मारोती मिरगुडवाड. मारोती परतवाड .माधव परतवाड.कैलास सुंर्यवंशी.राजू सुंर्यवंशी.अशोक सुर्यवशी.पुंडलीक पांचाळ.माधव पांचाळ ‌प्रकाश पांचाळ.सतीश बहीरवाड.भिवराव शिर्के.बळीराम शिर्के.अफसर शेख.अकबर शेख‌ बालाजी तगुरवाड. वंदू महाराज.दत्ता बहीरवाड.मारोती पेंडेवाड.दशरथ बहीरवाड.गणपत बहीरवाड.संजय बहीरवाड.पुरभाजी पेंडेवाड. शिवाजी पेंडेवाड.दत्ता मिरगुडवाड.भिमराव राक्षेसमारे. मुरहारी राक्षसमारे.उध्दव बहीरवाड.हांनमंत बडगे.किशन बडगे‌.रामजी बहीरवाड.साई शिगरवाड.रावसाब पेंडेवाड.गावातील अनेक मान्यवर  उपस्थीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या