Advertisement

Responsive Advertisement

सत्ता असो नसो, शिवसेनेचे व्रत सुरूच राहणार - शिवसेना नेते चंद्रकांत खैरेऔरंगाबाद दि. १६ (प्रतिनिधी) - शिवसेनेचा जन्म सर्वसामान्य लोकांच्या सेवेसाठी झाला आहे. त्यामुळे सत्तेसाठी आम्ही हापापलेलो नाही, मात्र सत्ताधाऱ्यांची मस्ती उतरवण्याची धमक कायम आहे. त्यामुळे सत्ता असो नसो, शिवसेनेचे समाजसेवेचे व्रत सुरूच राहणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले.
अंगारक चतुर्थी शुभमुहुर्तावर केळीबाजार येथे चतुर्थी चौक नामफलकाचे आनावरण व सिमेंट सस्त्याचे भुमिपूजन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या शुभहस्ते झाले.
शिवसेना पक्षप्रमुख तथा तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या माध्यमातून, महाराष्ट्र शासन सन २०२१ व २२ वर्षातून शिवसेना नेतेव माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विशेष प्रयत्नातून वार्ड क्रं. ४८ गुलमंडी येथे निधी मंजूर झाला होता. यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, लक्ष्मीनारायण बाखरीये (सामाजीक कार्यकर्ते), आमृतेश्वर मंदिराचे पुजारी पांडू व्यावहारे, भास्कर मुंडलीक, मुलचंद जैन, रत्नाकर झुंझरकर, वसंत शिरसागर, सुरेश छाजड, मदनलाल अच्छा, गौतम जांगडा, भगवान मुंडलीक, नितीन पातुरकर, राजेश मुथा, सुरेश ताक, कमलाकर दहिवाल, उदय सरोसिया, बाबुराव साहुजी, विजय जगदाळे, मनोज संचेती, हार्दिक परावा, विजय सुर्यवंशी, बाळु लांडगे, सुभाष रेड्डी, प्रमोद रोजेकर, राजु घोगते, अशोक खांडेकर, संजु लांडगे, शफी भाई, अशपाक भाई आदींची उपस्थिती होती.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना माजी नगरसेवक तथा जय चतुर्थी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन खैरे, शाखाप्रमुख सचिन ढोकरट. रेवनाथ सोनवणे. सचिन जगताप, उपशाखाप्रमुख राकेश गुराले, उपविभागप्रमुख सचिन लकासे, हरिश बोंबले, अंकुश खांडेकर, अमोल खांडेकर, श्रीकांत पाटील, आकाश झुंझरकर, महेश घोंगते, योगेश मिसाळ, बाळु वाघ, सचिन वाघ, अभिषेक भालेराव, पंकज जैस्वाल, अक्षय रांजनगावकर, अमोल गोसावी, हरीष अवसरमल, चंदन मेघावाले, करण दिपवाल, अक्षय पाथरूड, राहुल रोजे, रितेश जैस्वाल, रितेश देवगिरीकर, रोहित खांडेकर, संकेत खांडेकर, शुभम खांडेकर, रोशन सुगनदिप, सचिन राऊत, युवासेना सचिव नागेश थोरात, सनी क्षीरसागर, संतोष क्षीरसागर, सुनिल जाईभार, अभिषेक धोंगडे, नाथा वखरे, श्रीमाळी, अशपाक मंसुरी, अशोक पुंड, अभिजीत खैरे, नंदु काळे, सुरज खुनीवाले, मंगेश राजपूत, पुरूषोत्तम जटावाले, राम महालकर, किशन पारीक, नंदकीशोर बाखरीया, तोफीक सय्यद, राजु अंबील वादे, जयकिशन गुप्ता, रुपेश कोठुले आदीसह नागररीकांची व श्री जय चतुर्थी प्रतिष्ठाणच्या सर्व सदस्याची उपस्थिती होती.

*केळीबाजार येथे चतुर्थी चौक नामफलकाचे आनावरण*

संभाजीनगर महापालीकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये १९१९- २० या वर्षात चतुर्थी चौक चा ठराव नगरसेवक सचिन खैरे यांनी ठेवला होता. आणि महापौर नंदकुमार घोडेले यांनी तो संर्वानोमते मान्य केला होता. त्या चतुर्थी चौकाचे नामफलकाचे आणावरण शिवसेना नेते चंद्रकांतजी खैरे, माजी  महापौर नंदकुमार घोडेले. लक्ष्मीनारायण बाखरीये यांच्या शुभहत्ते संपन्न झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या