Advertisement

Responsive Advertisement

युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्याहस्ते युवतीसेना शाखेचे उदघाटन


औरंगाबाद. १९ (प्रतिनिधी) - शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रेरणेने आज मराठवाड्यातील प्रथम युवतीसेना शाखेचे उदघाटन करण्यात आले.
सिडको एन ८ गणेशनगर वार्ड येथे युवती सेनेच्या सानिका देवराज यांच्या संयोजनातून शाखा उदघाटन पार पडले.
यावेळी युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, पूर्व विधानसभा संघटक राजू वैद्य, युवासेना जिल्हा युवा अधिकारी हनुमान शिंदे, गीता राजपूत, अश्विनी राजपूत, अपेक्षा गवई, श्रेयश गवई, श्वेता टोम्पे, साक्षी धुमाळ, सुरभी शास्त्री ,विनित शेळके, यश देवराज, रेणुका कुलकर्णी, छाया देवराज, पल्लवी कोळी, प्रतिभा शिंदे ,गौरी पाटील, नयना आव्हाड, माजी नगरसेवक मकरंद कुलकर्णी, उपशहर प्रमुख सुरेश कर्डीले, शाखाप्रमुख चंद्रकांत देवराज, प्रतीक अंकुश, सागर वाजपेयी, जनार्दन छत्रे, राहुल सोनवणे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या