Advertisement

Responsive Advertisement

चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालीमराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती


        मुंबईदि. 20 : मराठा आरक्षणाबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 6 जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.

             या समितीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलग्रामविकास मंत्री गिरीश महाजनबंदरे मंत्री दादाजी भुसेराज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाईउद्योग मंत्री उदय सामंत यांचा समावेश आहे.

            ही समिती राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या सामाजिकशैक्षणिक व आर्थिक स्थिती तसेच इतर संलग्न बाबींविषय अहवालातील शिफारशींवर वैधानिक कार्यवाही करेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या